top of page

दिवाळी भेट

सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ 'काजुपाडयाचा राजा' व श्री वडेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रतिवर्षी महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यात जाऊन दीपावली निम्मित कंदील , पणती , कपडे व फराळ वाटप करून त्यांच्या सोबत दीपावली साजरी करतात.

  • facebook
  • instagram
  • youtube

©2025 by Kajupadyacha raja.

bottom of page