top of page

आरोग्य शिबीर

गणेशोत्सवात जमलेल्या निधीतून आरोग्य शिबीर चे आयोजन केले जाते .यात प्रामुख्याने संपूर्ण शरीर तपासणी , मधुमेह , रक्तदाब , नेत्रचिकित्सा ,ई. सी.जी., दंतचिकित्सा, अस्थिव्यंग , अस्थमा , तसेच कर्करोगा सारख्या महागड्या तपासण्या केल्या जातात.या शिबिरात हेल्थस्प्रिंग  सारख्या संस्थेच्या नामांकित डॉक्टरांचा समावेश असतो .प्रतिवर्षी असे शिबीर आयोजित केले जाते.

  • facebook
  • instagram
  • youtube

©2025 by Kajupadyacha raja.

bottom of page