top of page

देणगी
काजुपाड्याचा राजाच्या भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच मंडळ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असते.ज्या भाविकांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी "सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ " या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट काढून मंडळाच्या कार्यालायत जमा करावा.
एकदा केलेले देणगी रद्द करणे, परतावा किंवा हस्तांतरित करणे शक्य नाही.
मंडळाकडून आयकर खात्याचे सेक्शन 80-जी अन्वये आयकरात सुट मिळू शकणार नाही.
तसेच,ऑनलाइन फण्ड ट्रान्सफर साठ ी...
Sarvajanik Shree Ganeshostav Mandal
Bank Of Baroda
Ashokvan, Borivali East
AC No : 42450100008155
IFSC CODE : BARB0ASHOKV {Fifth character is zero}
( जर आपण online स्वरूपात मदत करणार असाल तर transaction ref. चा स्क्रीनशॉट अथवा मेसेज मंडळाच्या सभासदांना ना द्यावा जेणे करून त्याची रीतसर पावती आपल्याला भेटून त्याची नोंद आमच्या जवळ होईल)
bottom of page