top of page

बाप्पा मला शिकायचे आहे

ऊमंग द युथ सोशल फोरम  ह्या सामाजिक संस्थे तर्फे (२०१८) आणि आधार युथ फौंडेशन (२०१९) ह्या वर्षी  गणेशोत्सवा निमित्त "बाप्पा मला शिकायचे आहे" हा उपक्रम राबविण्यात आला,
ह्या उपक्रमाचा हेतू आपल्या समाजातील शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या मुलांना आर्थिक साहाय्य करणे असा होता.
मंडळातर्फे आणि अंकिता मोरे आर्ट ह्यांच्या पुढाकाराने "अक्षर गणेश कलाकृती" हा उपक्रम करून यातून जमा झालेल्या रक्कमेतून  रु.१२,५००/- चा धनादेश  ऊमंग द युथ सोशल फोरम आणि ३५००/- चा धनादेश आधार युथ फौंडेशन ह्या संस्थेला सुपूर्द करण्यात आला

.

संस्थे तर्फे (२०२३) ७०००/- चा धनादेश ऊमंग द युथ सोशल फोरम  ह्या संस्थेला सुपूर्द करण्यात आला

  • facebook
  • instagram
  • youtube

©2025 by Kajupadyacha raja.

bottom of page