top of page

सामाजिक उपक्रम

मंडळात जमा होणाऱ्या  निधीचा वापर विविध सामाजिक उपक्रमांकरिता मंडळ करीत असते. एकीकडे सार्वजनिक उत्सव साजरे करीत असताना दुसरीकडे मंडळ समाजसेवा, समाजप्रबोधनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबविते.

  • facebook
  • instagram
  • youtube

©2025 by Kajupadyacha raja.

bottom of page